Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जे करण्यास फार कष्ट पडतात असा.
Example : हा घाट चढून जाणे म्हणजे फार दुष्कर कर्म आहे
Synonyms : अवघड, कठीण
Translation in other languages :हिन्दी
जिसे करना कठिन हो।
Meaning : खूप वाढलेला आणि सहज बरा होणार नाही असा.
Example : औषधे न घेतल्याने त्याचा रोग आता दुष्कर झाला आहे.
Synonyms : बळावलेला
जो बहुत बढ़ गया हो और सहज में अच्छा न हो सकता हो।
Install App