Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बळ नसलेली व्यक्ती.
Example : दुर्बलांवर नेहमीच अत्याचार होतात.
Synonyms : दुर्बल
Translation in other languages :हिन्दी English
वह जिसमें बल या शक्ति न हो।
A person who is physically weak and ineffectual.
Meaning : बळ नसलेला.
Example : दुबळ्या माणसाला सगळेच त्रास देतात.
Synonyms : कमकुवत, कमजोर, दुबळा, दुर्बल, निर्बल
Translation in other languages :हिन्दी
जिसमें बल या शक्ति न हो।
Meaning : प्रबळ नसलेला.
Example : माझी बुद्धि दुर्बळ आहे.
Synonyms : दुर्बल, मंद
जो प्रबल न हो।
Slow and apathetic.
Install App