Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चांगले भाग्य नसलेली व्यक्ती.
Example : त्या दुर्दैव्याला आईवडिलांचा आधार मिळाला नाही.
Synonyms : कमनशीब
Translation in other languages :हिन्दी English
वह व्यक्ति जो भाग्यशाली न हो।
One at a disadvantage and expected to lose.
Meaning : ज्याचे भाग्य वाईट आहे असा.
Example : त्या दुर्दैवी मुलाचे भाग्य कधी उजळेल?
Synonyms : अभागी, कमनशिबी, करंटा, भाग्यहीन, हतभाग्य
Translation in other languages :हिन्दी
जो भाग्यशाली न हो।
Install App