Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दूर असण्याचा भाव वा अवस्था.
Example : भांडणांमुळे त्यांच्यातील दुरावा वाढतच गेला
Synonyms : अंतर, अंतराय, दूरपणा
Translation in other languages :हिन्दी English
दूर होने की अवस्था या भाव।
Indifference by personal withdrawal.
Meaning : अलग होण्याची क्रिया, अवस्था वा भाव.
Example : विवाहानंतर लगेचच तिला विरह सोसावा लागला.
Synonyms : विरह
अलग होने की क्रिया, अवस्था या भाव।
The state of being several and distinct.
Install App