Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वाईट कामे करणारा.
Example : दुष्कर्मी व्यक्तींच्या संगतीत राहू नये
Synonyms : अनाचारी, दुराचरणी, दुर्जन, दुष्कर्मी
Translation in other languages :हिन्दी English
दुष्कर्म करनेवाला या जो अच्छा कर्म न करता हो।
Morally bad in principle or practice.
Meaning : एखाद्याशी वाईट वागणारा किंवा दुर्वर्तन करणारा.
Example : दुराचारी माणूस आपल्या दुराचारामुळे लोकांच्या नजरेतून उतरतो.
Synonyms : अनाचारी, गैरवर्तनी, दुराचरणी, दुर्वर्तनी
Translation in other languages :हिन्दी
जो दुर्व्यवहार करता हो।
Install App