Meaning : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या इतकीच झालेली वाढ.
Example :
पोलीसभरती दुपटीने वाढवण्यात आली आहे.
Synonyms : दुप्पट
Translation in other languages :
Meaning : मूळच्या परिमाणाइतकाच वाढलेला.
Example :
संपाच्या काळात दुकानदार सर्व वस्तू दुप्पट भावात विकत होता.
Translation in other languages :