Meaning : दुर्भाष्य, अपकार इत्यादिकांनी मनुष्यास दुःख देणे.
Example :
त्याच्या ह्या स्वभावाने सर्वांची मने दुखावली.
Translation in other languages :
कुछ ऐसा करना, कहना आदि जिससे किसी का कोई मर्म स्थान आहत हो।
सास ने ताने दे-देकर बहू का दिल दुखाया।Meaning : इजा पावणे वा होणे.
Example :
ह्या अपघातात त्याचा हात दुखावला.