Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शारीरिक वेदना होणे.
Example : घरी आल्यावर रोज त्याचे पोट दुखायचे.
Translation in other languages :हिन्दी English
चोट आदि लगने पर तक़लीफ़ होना।
Feel physical pain.
Meaning : शरीरातील तंत्राच्या बिघाडामुळे किंवा रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे होणारा शारीरिक त्रास.
Example : संतुलित आहार, विहार आणि विचाराने रोग टाळता येतात
Synonyms : आजार, रोग, विकार, व्याधी
Install App