Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अतिशय दुःख किंवा उदासी असलेला.
Example : चांगल्या माणसाच्या निधनाने सगळे आप्त शोकाकुल झाले.
Synonyms : असुखी, दुःखित, शोकाकुल
Translation in other languages :हिन्दी English
जो शोक से भरा हो।
Showing sorrow.
Meaning : ज्यास दुःख झाले आहे असा.
Example : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
Synonyms : आर्त, कष्टी, दुःखित, पीडित, व्यथित
Meaning : एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त वा गांजलेला.
Example : पीडित व्यक्तींचा प्रश्न सोडवला पाहिजे.
Synonyms : गांजलेला, त्रस्त, दुःखित, पीडित, रंजलेला
Translation in other languages :हिन्दी
जिसे किसी प्रकार की व्यथा या कष्ट हो।
Meaning : कष्टात असणारा.
Example : तिची कष्टी अवस्था मला बघवत नाही.
Synonyms : कष्टी
जो कष्ट में हो।
Characterized by or indicative of distress or affliction or danger or need.
Install App