Meaning : भारतातील उत्तरेकडचे एक महानगर तसेच भारताची राजधानी.
Example :
दिल्लीत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
Translation in other languages :
भारत की राजधानी जो केंद्र शासित दिल्ली का ग्यारहवाँ ज़िला है।
नई दिल्ली एक दर्शनीय स्थल है।Meaning : दिल्ली राजधानी असलेले भारतातील एक राज्य.
Example :
दिल्ली राज्याची मुख्यमंत्री शीला दीक्षित आहेत.
Synonyms : दिल्ली राज्य
Translation in other languages :