Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
Example : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.
Synonyms : अनुताप, उपरती, खेद, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख, हळहळ
Translation in other languages :हिन्दी English
अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
Meaning : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
Example : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
Synonyms : खंत, खिन्नता, खेद
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
Install App