Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गव्हाच्या पिठाच्या पोळीत शिजवलेले गुळाचे पुरण भरून वाफवून केलेला पदार्थ.
Example : नागपंचमीला दिंड करतात.
Meaning : लहान द्वार किंवा दार.
Example : तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला.
Synonyms : दिंडी
Translation in other languages :हिन्दी
छोटा द्वार या दरवाजा।
Install App