Meaning : उष्णता उत्पन्न करणारा रोग.
Example :
दाह झालेल्या माणसाने आपल्या अंगाला कडूनिबांच्या पाल्याचा लेप लावला.
Translation in other languages :
एक रोग विशेष जिसमें शरीर में जलन महसूस होती है।
दाह से पीड़ित व्यक्ति ने अपने शरीर पर नीम की पत्तियों का लेप लगाया है।Meaning : जाळण्याची क्रिया.
Example :
दहनासाठी लहान मुलांना घेऊन जाण्यास बंदी आहे.
Synonyms : दहन
Translation in other languages :
The act of burning something.
The burning of leaves was prohibited by a town ordinance.