Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आतिशय दारू पिणारा माणूस.
Example : त्या दारुड्याला पोलीसांनी चांगले झोडपले.
Synonyms : दारुड्या, बेवडा
Translation in other languages :हिन्दी English
वह जो प्रायः और अधिक शराब पीता हो।
A person who drinks alcoholic beverages (especially to excess).
Meaning : दारु प्यायलेला माणूस.
Example : तो दारुड्या वाटेते झिंगत चालत होता.
Synonyms : दारुड्या
शराब पिया हुआ व्यक्ति।
Someone who is intoxicated.
Meaning : अतिशय दारू पिणारा.
Example : त्या दारुड्या गिर्हाईकाने दुकानावर खूप दंगा केला.
Synonyms : दारुड्या, दारूबाज, बेवडा, मद्यपी
प्रायः अधिक शराब पीनेवाला।
Addicted to alcohol.
Meaning : दारू प्यायलेला.
Example : दारुड्या चालकाने गाडी झाडाला आपटली.
Translation in other languages :हिन्दी
शराब पिया हुआ।
Install App