Meaning : अतिशय कंजूष असलेला.
Example :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
Synonyms : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिकट, चिक्कू, चुंबक, मख्खीचूस
Translation in other languages :
जो बहुत ही कंजूस हो।
सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।