Meaning : तांब्याचे जुने नाणे.
Example :
अकबराच्या काळात दाम चलनात होते.
Translation in other languages :
ताँबे का पुराना सिक्का जो एक दमड़ी के तीसरे भाग और एक पैसे के चौबीसवें भाग के बराबर होता था।
अकबर के जमाने में दाम का प्रचलन था।Meaning : राजकारणामध्ये शत्रुपक्षातील लोकांना धन देऊन वश करण्याची नीती.
Example :
त्याने दाम या नीतीचा वापर करून शत्रुपक्षातील काही सदस्यांना आपल्याकडे वळवून घेतले.
Translation in other languages :