Meaning : सढळ हाताने दान करणारा.
Example :
.दानशूर कर्णाचे नाव त्याच्या दानासाठी सन्मानपूर्वक घेतले जाते.
Synonyms : दानवीर
Translation in other languages :
Meaning : जो सहज आणि मनापासून दान करतो असा.
Example :
राजा विक्रमादित्य उदार राजा होता.
Synonyms : उदार, सढळ हाताचा
Translation in other languages :
Given or giving freely.
Was a big tipper.