Meaning : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
Example :
युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
Synonyms : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, कण
Translation in other languages :
Meaning : धान्यकणाप्रमाणे असणारे मोती, मणी, डाळिंबाचे बी इत्यादी.
Example :
डाळिंब सोलून दाणे काढून ठेवले
Translation in other languages :
Meaning : भुईमुगाच्या शेंगातील बी.
Example :
ही भजी शेंगदाण्याच्या तेलात तळली आहेत.
Synonyms : शेंगदाणा
Translation in other languages :
मूँगफली के अंदर का भाग।
मूँगफली के दाने से तेल निकालते है।Usually large hard-shelled seed.
nut