Meaning : एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.
Example :
दाराशी माणसांची गर्दी जमली होती.
Synonyms : गर्दी, घोळका, जमाव, झिंबड, झुंबड, ताफा
Translation in other languages :
A large number of things or people considered together.
A crowd of insects assembled around the flowers.