Meaning : ज्या कागदावर एखाद्या गोष्टीची सत्यता प्रमाणित केलेली आहे.
Example :
प्रमाणपत्रावर अधिकार्याची स्वाक्षरी घेतली.
Synonyms : प्रमाणपत्र
Translation in other languages :
वह पत्र जिस पर कोई बात प्रमाणित करने वाला कोई लेख हो।
मुझे आयु प्रमाणपत्र बनवाना है।A document attesting to the truth of certain stated facts.
certificate, certification, credential, credentialsMeaning : भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट.
Example :
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला
Translation in other languages :