Meaning : लहान मुलास दूध पाजण्याकरता ठेवलेली स्त्री.
Example :
आई वारल्यावर दाईने त्याचा सांभाळ केला
Synonyms : उपमाता
Translation in other languages :
Meaning : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
Example :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
Synonyms : सुईण
Translation in other languages :