Meaning : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
Example :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
Synonyms : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
Translation in other languages :