Meaning : एखाद्या वस्तूचे चूर्ण होणे.
Example :
गहू दळले गेले.
Translation in other languages :
Meaning : जात्यात टाकून बारीक करणे.
Example :
तू एका तासात किती धान्य दळू शकतेस?
Translation in other languages :