Meaning : दळण्याची मजुरी.
Example :
मी दळणावळीचे पंधरा रूपये दिले.
Synonyms : दळणावळ, दळाई, पिसणावळ
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.Meaning : दळवायचे, दळलेले धान्य.
Example :
तो दळण घ्यायला गिरणीवर गेला.
Meaning : दळावयाची वस्तू.
Example :
रामू दळण्यासाठी दळण पिशवीत भरत होता.
Translation in other languages :