Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान.
Example : तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.
Synonyms : जागा, पद, हुद्दा
Translation in other languages :हिन्दी English
योग्यता के अनुसार कर्मचारी या कार्यकर्ता का नियत स्थान।
A job in an organization.
Meaning : पात्रता, महत्त्व यांनुसार केलेला विभाग.
Example : त्याचे विचार उच्च दर्जाचे आहेत.
Synonyms : कोटी, पातळी, प्रत, श्रेणी
योग्यता, कर्तव्य आदि के विचार से किया हुआ विभाग।
A collection of things sharing a common attribute.
Install App