Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दोन बिंदूंच्या मधली वेळ किंवा स्थान.
Example : कामाच्या दरम्यान तो घरी गेला.
Translation in other languages :हिन्दी English
दो बिंदुओं के बीच का स्थान या समय।
A definite length of time marked off by two instants.
Meaning : दोन घटना इत्यादीच्या मधला काळ.
Example : बरेच दिवस आपण कार्यालयात आला नाहीत, ह्या दरम्यान आपण कुठे होता?
Translation in other languages :हिन्दी
दो घटनाओं आदि के बीच का समय।
Install App