Meaning : खूप दयाळू असलेला.
Example :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
Synonyms : कृपाळू, दयामय, दयाळ, दयावान, दयाशील
Translation in other languages :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.