Meaning : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
Example :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
Synonyms : झुरकणे, झुरका घेणे, झुरका मारणे
Translation in other languages :
तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।
खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.