Meaning : सरकारी कागदपत्रे,पुस्तके इत्यादी बांधावयाचे फडके.
Example :
घरासंबंधीची कागदपत्रे पाचव्या क्रमांकाच्या दफ्तरात ठेवली आहेत
Synonyms : दफ्तर
Translation in other languages :
Meaning : पुस्तके, वह्या ठेवण्याची विद्यार्थ्यांची विशिष्ट प्रकारची पिशवी.
Example :
बाबांनी मला नवे दप्तर आणले.
Translation in other languages :
A bag for carrying school books and supplies.
Found just the right dictionary to fit into his schoolbag.Meaning : शाळेत जाताना मुले ज्यात पुस्तके-वह्या इत्यादी घेऊन जातात ती वस्तूू.
Example :
मुलांनी आल्यावर पूर्ण दप्तर जमिनीवर ओतले.
Translation in other languages :