Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शारीरिक बळ असलेला.
Example : त्याच्या बरोबर सतत एक बळकट अंगरक्षक असे
Synonyms : तगडा, धिप्पाड, बळकट
Meaning : पोलादासम मजबूत.
Example : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.
Synonyms : कणखर, पोलादी, बळकट, मजबूत
Translation in other languages :हिन्दी English
फौलाद जैसा मजबूत।
Resembling steel as in hardness.
Install App