Meaning : खाणीतून निघणारा कोळसा, हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील अरण्ये व वनस्पती भूकंपादी कारणाने भूगर्भात गाडल्या गेल्यावर त्यांच्यावर अनेक रासायनिक क्रिया होऊन त्यापासून हा कोळसा बनतो.
Example :
ह्या भागात दगडी कोळशाच्या खाणी आहेत
Translation in other languages :
वह कोयला जो खनिज के रूप में पाया जाता है।
बिहार में खनिज कोयला अत्यधिक मात्रा में पाया जाता है।Fossil fuel consisting of carbonized vegetable matter deposited in the Carboniferous period.
coal