Meaning : एखाद्या खास उद्देश्याने बनविलेला इमारत बांधकामात उपयोगी पडणारा विशिष्ट आकार असलेला शिलाखंड.
Example :
ह्या इमारतीच्या भिंती संगमरवराच्या दगडाने बनल्या आहेत.
Translation in other languages :
Building material consisting of a piece of rock hewn in a definite shape for a special purpose.
He wanted a special stone to mark the site.