Meaning : विषारी प्राण्याने वा कीटकाने चावण्याची क्रिया.
Example :
मधमाशीचा दंश फार वेदनादायी असतो.
Translation in other languages :
Meaning : जिथे दंश झाला आहे ते स्थान.
Example :
श्वेता दंशावर मलम लावते आहे.
Translation in other languages :
Meaning : साप, विंचू इत्यादी प्राण्यांच्या चावण्याने किंवा डंखाने होणारा घाव.
Example :
दंश निळा पडला आहे.
Translation in other languages :