Meaning : शिक्षा म्हणून घेतलेला पैसा.
Example :
विनातिकीट प्रवास करणार्याला पाचशे रुपये दंड होईल
Meaning : व्यायामाचा एक प्रकार.
Example :
मी रोज शंभर दंड काढतो
Synonyms : जोर
Translation in other languages :
Meaning : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
Example :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
Synonyms : जुर्माना, नुकसानभरपाई, भूर्दंड