Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
Example : घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
Synonyms : दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, धुडगूस, मस्ती
Translation in other languages :हिन्दी English
उपद्रवयुक्त उछल कूद।
Unrestrained merrymaking.
Meaning : पुष्कळ लोकांमधे होणारी मारामार.
Example : जत्रेत दंगल झाल्याने अनेक लोक मेले
Synonyms : दंगल, मारामारी, हाणामारी
Install App