Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्रमाणात पुष्कळ नाही असा.
Example : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.
Synonyms : अल्प, कमी, थोडका, न्यून
Meaning : संख्येत कमी.
Example : मला काही पैशांची गरज आहे
Synonyms : काही
Translation in other languages :हिन्दी
जो संख्या में कम हो।
Meaning : कमी प्रमाणातला.
Example : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
Meaning : ज्यात अधिक तीव्रता नाही असा.
Example : आता देखील अंगात हलका ताप आहे.
Synonyms : हलका
जिसमें अधिक उग्रता या तीव्रता न हो।
Meaning : थोड्या प्रमाणात.
Example : तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच. माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
Synonyms : अंमळ, अमळ, किंचित, जरा, थोडासा, यत्किंचित
Translation in other languages :हिन्दी English
बहुत कम या बहुत कम मात्रा में या कुछ हद तक।
Not much.
Meaning : प्रमाण किंवा संख्येने कमी.
Example : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.
Synonyms : अल्प, कमी
मात्रा या संख्या में कम।
Install App