Meaning : पखवाज,तबला इत्यादीवर त्यातून आवाज निघेल असा हाताचा हलका प्रहार.
Example :
गवयाने खूण करताच तबलजीने तबल्यावर ताप दिली
Translation in other languages :
तबले,मृदंग आदि पर पूरे पंजे से किया जाने वाला आघात।
उसने तबले पर इतने जोर से थाप मारी कि वह फूट गया।Meaning : खोटे बोलणे.
Example :
तो उगाच थापा मारत असतो.