Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थांबण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
Example : चौकीदाराने गाडी बंगल्याच्या बाहेरच थांबविली.
Synonyms : थांबवणे
Translation in other languages :हिन्दी
रुकने का काम दूसरे से कराना।
Meaning : मनाई करणे वा बंदी घालणे.
Example : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
Synonyms : अडवणे, अडविणे, थांबवणे, रोखणे
Translation in other languages :हिन्दी English
पाबंदी लगाना।
Command against.
Meaning : एखादी रुढी वा रीत बंद पाडणे.
Example : राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
चली आ रही बात आदि को बंद करना।
Terminate.
Meaning : गतिमान वस्तूची गती रोखणे.
Example : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
Meaning : भत्ता वगैरे न देणे.
Example : सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.
न देना।
Meaning : एखादे काम पूर्ण करण्यास विलंब करणे.
Example : त्यानेच माझे काम अडकवले असेल.
Synonyms : अडकवणे, अडकविणे, थांबवणे
काम पूरा करने में विलंब करना।
Be a hindrance or obstacle to.
Meaning : रोखण्याची क्रिया.
Example : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
Synonyms : अडवणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
Install App