Meaning : पुढे न जाणे.
Example :
पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो
Translation in other languages :
Meaning : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
Example :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
Synonyms : खोळंबणे, थंडावणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे
Translation in other languages :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।Meaning : मन स्थिर ठेवणे.
Example :
तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.
Synonyms : धीर ठेवणे, धैर्य ठेवणे
Translation in other languages :
Meaning : सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.
Example :
वीज गेल्यामुळे काम थांबले.
Translation in other languages :
Meaning : चालता-चालता मध्येच थांबणे.
Example :
ती येताना मध्येच थबकली.
Translation in other languages :
Meaning : गतीत अडथळा निर्माण होणे.
Example :
चालवता चालवता अचानक गाडी बंद पडली.
Translation in other languages :
गति में अवरोध उत्पन्न होना।
चलते-चलते अचानक मेरी मोटरसाइकिल रुक गई।