Meaning : चालता चालता अचानक थांबणे.
Example :
समोर साप बघून तो थबकला
Translation in other languages :
Meaning : चालता-चालता मध्येच थांबणे.
Example :
ती येताना मध्येच थबकली.
Translation in other languages :
Meaning : चकित किंवा होऊन थांबणे.
Example :
आपल्या विरोधातील भाषणे ऐकून तो पुढारी थबकला.
Synonyms : स्तंभित होणे
Translation in other languages :
चकित या स्तम्भित होकर रुकना।
अपने खिलाफ नारों को सुनकर नेताजी ठिठक गए।Startle with amazement or fear.
boggle