Meaning : श्रमामुळे शरीरात शैथिल्य येणे.
Example :
तो दिवसभर लाकडे फोडून दमला
Translation in other languages :
परिश्रम करते-करते इतना शिथिल होना की फिर और परिश्रम न हो सके।
इतना काम करने के बाद भी मैं नहीं थका।Meaning : थकून जाणे.
Example :
दिवसभर मुलांच्या मागे धावून-धावून आई थकली.
Synonyms : दमणे
Translation in other languages :