Meaning : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
Example :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
Synonyms : खोळंबणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे
Translation in other languages :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।Meaning : प्रज्वलित वस्तूवर पाणी ओतून वा वस्तू पाण्यात बुडवून ती वस्तू गार करणे.
Example :
लोखंडाची तप्त सळई पाण्यात घालून गार केली.
Translation in other languages :