Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कार्तिकेयाने ठार मारलेला एक असुर.
Example : तारकासुराच्या भीतीने इंद्र व इतर देव लपून बसले.
Synonyms : तारकासुर, त्रिपुर राजा, त्रिपुरा
Translation in other languages :हिन्दी
एक असुर जो शिव के पुत्र कार्तिकेय के हाथों मारा गया था।
Meaning : दैत्यराज बलीचा पुत्र ज्याला शंकराने मारले होते.
Example : बाणासुर हा बलीच्या शंभर पुत्रांमध्ये सर्वात मोठा होता.
Synonyms : बाणासुर, वक्र, वाणासुर
दैत्यराज बलि का पुत्र जिसे शिव ने मारा था।
Install App