Meaning : भारतातील ईशान्यकडील एक राज्य.
Example :
त्रिपुरा हे राज्य 1949 मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.
Translation in other languages :
Meaning : कार्तिकेयाने ठार मारलेला एक असुर.
Example :
तारकासुराच्या भीतीने इंद्र व इतर देव लपून बसले.
Synonyms : तारकासुर, त्रिपुर राजा, त्रिपुरासुर
Translation in other languages :