Meaning : तटस्थ राहण्याची अवस्था.
Example :
मुलाखत घेणार्यांकडून तटस्थपणाची अपेक्षा केली जाते.
Synonyms : तटस्थता, तटस्थपणा, निष्पक्षपणा
Translation in other languages :
निरपेक्ष होने की अवस्था या भाव।
साक्षात्कार लेने वालों से निरपेक्षता की अपेक्षा की जाती है।