Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सोडून देण्यास किंवा टाकून देण्यास योग्य.
Example : वाईट सवई त्याज्य असतात
Translation in other languages :हिन्दी English
जो त्यागने या छोड़ने योग्य हो।
Capable of being discarded or renounced or relinquished.
Meaning : वर्ज्य करण्यास किंवा त्याग करण्यास योग्य.
Example : दारू, अफू यासारख्या मादक व वर्जनीय पदार्थांचे सेवन करू नये.
Synonyms : वर्जनीय
Translation in other languages :हिन्दी
त्यागने या छोड़ने योग्य।
Install App