Meaning : सर्वस्वी सोडणे.
Example :
त्याने सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग केला
Synonyms : परित्याग
Translation in other languages :
The act of renouncing. Sacrificing or giving up or surrendering (a possession or right or title or privilege etc.).
forgoing, forswearing, renunciationMeaning : एखादी वस्तू वा प्राण्याशी संबंध तोडण्याची क्रिया वा भाव.
Example :
त्याने आपली पत्नी व मुलांचा परित्याग केला.
Translation in other languages :