Meaning : सुख किंवा आनंद देणारा.
Example :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
Synonyms : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, रंजक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
Translation in other languages :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.Meaning : समाधान किंवा तोष देणारे.
Example :
राम नाम हे मनाचे तोषक आहे.
Translation in other languages :