Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीचे वजन माहित करून घेण्यासाठी तिला तराजूवर ठेऊन मापणे.
Example : दुकानदाराने धान्याचे वजन केले
Synonyms : जोखणे, वजन करणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु का गुरुत्व या भारीपन का परिमाण जानने के लिए उसे काँटे, तराजू आदि पर रखना।
Determine the weight of.
Meaning : तोलण्याची क्रिया.
Example : तिचे तोलणे अचूक असते.
Synonyms : वजन करणे
Translation in other languages :हिन्दी
तौलने की क्रिया या भाव।
Install App