Meaning : समारंभ, उत्सव इत्यादी प्रसंगी घर, मांडव इत्यादिकांच्या प्रवेशदारावर आंब्याची पाने, डहाळ्या, फुले इत्यादी दोरीत ओवून बांधतात ते मंगल चिन्ह.
Example :
दसर्याच्या दिवशी दाराला तोरण बांधतात
Translation in other languages :